Harsvad Frozen Food
Harsvad Fusion of Rich Teste and Aroma
तुमच्या व्यावसायिक किचनला द्या एक स्मार्ट जोड – ‘Harsvad’ सोबत!
आम्ही हॉटेल्स, केटरर्स, कॅफेज, क्लाऊड किचन आणि कॉर्पोरेट कॅन्टीन्सना उच्च दर्जाचे फ्रोझन फूड प्रॉडक्ट्स (B2B Frozen Foods) पुरवणारे अग्रगण्य पुरवठादार आहोत.
व्यवसायाचा विस्तार करताना अन्नाची तीच अस्सल चव, सातत्य आणि स्वच्छता टिकवून ठेवणे आव्हानात्मक असते.
Harsvad प्रीमियम फ्रोझन फूड्समुळे तुमच्या किचनमधील कामाचा वेळ आणि मनुष्यबळ तर वाचेलच, सोबत तुमच्या ग्राहकांना प्रत्येक वेळी अप्रतिम चव मिळेल.
आम्ही प्रगत फ्रीझिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादने तयार करतो, ज्यामुळे अन्नातील नैसर्गिक चव, पोषक तत्त्वे आणि ताजेपणा दीर्घकाळ टिकून राहतो.
आमचे प्रॉडक्ट व्हेरायटीज (Product Categories):
- कॅफे व केटरिंग स्पेशल स्नॅक्स: स्प्रिंग रोल्स, मोमोज, मिनी समोसे, पिझ्झा बेस आणि बाइट्स, फ्रोजन अळूवडी यांसारखे ready-to-fry/bake पर्याय.
- रेडी-टू-युझ ग्रेव्हीज (Ready-to-Use Gravies): हॉटेल व केटरिंगसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या ऑल-पर्पज आणि स्पेशल बेस ग्रेव्हीज.
- इतर फ्रोजन फूड सोल्युशन्स: व्यावसायिक किचनचा व्हेरायटी मेनू जलद आणि सोप्या पद्धतीने तयार करण्यासाठी विविध पर्याय.