सदस्यांसाठी नियमावली व मार्गदर्शक सूचना

🌟 BMS (Business Manifestation Session) सदस्यांसाठी नियमावली व मार्गदर्शक सूचना एकमेका सहाय्य करू, सगळे मिळून एकमेकांचा विकास करू! BMS हे केवळ व्यवसायवृद्धीसाठीचे व्यासपीठ नसून व्यक्तिमत्त्व विकास, सकारात्मक विचार, मानसिक बळ, व्यवसायातील अडचणींवर मार्गदर्शन आणि उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्य निर्माण करणारे एक व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा प्रत्येक सदस्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि सर्वांना समान संधी मिळावी,

सदस्यांसाठी नियमावली व मार्गदर्शक सूचना Read More »